• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    ईरइ धरणातील जलाशयाची पातळी वाढली
    धरणात २०६.३ मिटर पाण्याची नोंद

    ईरइ धरणाचा पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी वाढली आहे धरणामध्ये २०३.६ मिटर पाण्याची नोंद करण्यात आली, ईरई धरन ताडोबा जंगल व परीसरात सतत पाऊस होत असल्याने धरणाचा जलाशयात अजुन वाढ होण्याची क्षक्यता आहे..