• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    उद्या होणारी आरक्षण सोडत प्रकिया स्थगित , महानगरपालिकेला निवडनुक आयोगाचे पत्र

    राज्यशासनाने सन २०१७ च्या प्रभाग रचना निवडणुकीत कायम राहील, असा निर्णय घेतल्यानंतर चंद्रपूर शहर महानगर पालिकेत उद्या आरक्षण सोडत होणार होती मात्र आता राज्य निवडणुक आयोगांकडून आरक्षण सोडत स्थगीत करण्या संदर्भात निवडनुक आयोगाचे पत्र मनपाला आलाने उद्या होणारी आरक्षण सोडत प्रक्रिया स्थगीत करण्यात आली आहे