• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला फटका, कोरपना तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने नवेगाव बोरी येथे नाल्याच्या दुसऱ्या काठावर अडकलेल्या नागरिकांना दोरीच्या सहाय्याने काढले बाहेर,

    चंद्रपूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला फटका बसला आहे. कोरपना तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. कोरपना तालुक्यातल्या नवेगाव बोरी येथे नाल्याच्या दुसऱ्या काठावर अडकलेल्या नागरिकांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले गेले. शेत शिवारात काम करण्यासाठी गेलेले नागरिक दुसऱ्या काठावर अडकले. स्थानिकांनी धाडस दाखवून जनावरे व नागरिकांना पुरातून सुटका करण्यासाठी मदत केली.