• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूर शहरातील शाम नगर भागात मुलाने केली वडिलांची हत्या आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल

    चंद्रपूर शहरातील शाम नगर भागात मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून रामनगर पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे