• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

    चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे रोवणीचा कामे खोळंबली होती. आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस झाला. आता तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने शेतीकामांना वेग येणार आहे.