• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    ताडोबा वनपरीक्षेत्रात वाघाचा मृत्यु
    तामजी तळ्याजवळ आढळला मृतदेह

    ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा रेंजच्या घोसारी गावाजवळ तामिसी बीट येथे तामिसी संरक्षित जंगलात आज तामसी तलावाजवळ एक दिड वर्षीय वाघाचा मृतदेह आढळला त्याला शव विच्छेदनासाठील चंद्रपुरातील टिटिसी केद्रात नेण्यात आले