• Advertisement
  • Contact
More

    ताडोब्यातील वाघडोह चा मृत्यु

    चंद्रपूर – जगप्रसिद्ध ताडोब्यातील वाघडोह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला आहे

    वाघडोह हा 17 वर्षाचा होता.

    नुकतेच त्याने सिनाला परिसरात गुराख्याची शिकार केली होती.