• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    दारुबंदी उठली, दारूविक्रीला झाली सुरवात यावर नागरीक काय म्हणतात बघा सर्च टिव्हीने घेतलेला आढावा.. आजचा सर्च टिव्ही बातमी पत्रात

    चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी तब्बल ६ वर्षांनी राज्य शासनाने उठविली आहे. जिल्ह्यात ५ जुलैपासून दारू दुकाने, बार सुरु झाली आहेत. जिल्ह्यातील मद्यप्रेमी आणि दारु विक्रेत्यांनी या निर्णयांचे स्वागत केले आहे. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र, दारूविक्री सुरु झाल्यानंतर नागरिकांच्या मनात काय आहे, याचा आढावा सर्च टीव्हीने घेतला आहे या संदर्भातील वृत्त आजचा सर्च टिव्ही बातमी पत्रात प्रसारीत होत आहे.. बघत रहा सर्च टिव्ही