• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    दोन बिबट बछडे आढळले मृतावस्थेत, ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील

    चंद्रपूर जिल्ह्यात दोन बिबट बछडे आढळले मृतावस्थेत, ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील जाटलापूर गावात आढळले बछडे, जाटलापूर गावाच्या पांदण रस्त्यात मृतावस्थेत आढळले बछडे, वनविभागाने मानद वन्यजीव रक्षकांच्या उपस्थितीत केला पंचनामा, 3 पशुधन अधिकाऱ्यांनी केले मृत बछड्यांचे केले शवविच्छेदन, वाघाच्या हल्ल्यात हे दोन्ही बछडे जखमी झाल्याची धक्कादायक प्राथमिक माहिती, पंचनामा करून दोन्ही मृत बछड्यांचे  घटनास्थळीच केले दहन