• Advertisement
  • Contact
More

    प्रियकराने भर रसत्यात प्रेयसिला चाकुने भोकसले
    शहरातील महाकालि मंदीर परीसरातील घटना
    आरोपी युवकाला पोलिसांनी केली अटक

    चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर परिसरात आज सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास एका युवकाने आपल्या प्रेयसीवर चाकूने वार करुन गंभिर जखमी केले, हा सर्व प्रकार एका बार समोर घडला.
    तरुण व तरुणींमध्ये ऐका बार समोर कडाक्याचे भांडण सुरू होते, अचानक युवकाने त्या युवतीवर चाकूने सपासप वार केले.
    त्या मुलीच्या पोटावर, छातीवर व हातावर असे तब्बल 4 ते 5 वार करून मुलीला जखमी केले.
    सदर माहिती शहर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी ला बाबूपेट येथून अटक केली.
    युवतीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार युवक व युवती यांचं आपसात प्रेम प्रकरण सुरू होते मात्र दोघांमध्ये वाद झाल्याने हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे
    शहर पोलिसांनी कलम 307 अनव्ये आरोपी  वर गुन्हा दाखल केला असुन पूढिल तपास सुरु आहे