
एका १७ वर्ष मतिमंद मुलीवर गावातील ६० व्यक्ती मागील काही महिन्यांपासून अत्याचार करीत होता. यातून पीडितेला गर्भधारणा राहिली. हा प्रकार आला. यानंतर मुलीच्या आईने शेगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली
यानंतर पोलिसांनी गुन्हा करीत अत्याचार करणान्यास पोलिसांनी अटक केली. रामभाऊ असे नाव आहे.
शेगाव पोलिस ठाणे अंतर्गत सुसा गाव आहे. येथील एका १७ मतिमंद मुलांवर गावातील रामभाऊ
दडमल याची वाईट नजर होती. सर्व सदस्य शेतात कामावर गेल्यानंतर तिच्या असायचा फायदा घेत स्थाने अत्याचार कर सुरु केले.
हा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू होता. यातून पीडितेला गर्भधारणा राहिली. पा प्रकाराची माहिती मिळताच मुलीच्या आईने शेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून त्याचार करणाऱ्यास अटक करू केला.