• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    राजेश मोहिते मनपाचे नवे आयुक्त

    राजेश मोहिते मनपाचे नवे आयुक्त
    चंद्रपूर : महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून राजेश मोहिते पुन्हा नियुक्त होणार आहेत. आज यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
    मोहिते यांची तडकाफडकी बदली करीत नगरविकास मंत्रालयात रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व प्रक्रियेत भाजपच्या एका मोठया नेत्याने महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात होते. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपले वजन वापरून मोहिते यांना परत आणण्यात यश मिळविले आहे.