• Advertisement
  • Contact
More

    आज दीं03/09/2021 रोजी कैंसर पीढ़ित रुग्णनाला युवक काँग्रेस तर्फे जीवनाशयक साहित्य व आर्थिक मदत पुरावण्यत आली.

    घुग्घुस : कैंसर पीढ़ित मारोती सिवरकर ला घुग्घुस युवक काँग्रेस तर्फे युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवानी ताई वड्डेटीवार व युवक कांग्रेस जिल्हाअध्यक्ष हरीश कोट्टावार, यांच्या मार्गदर्शना खाली युवक जिल्हा उपाध्यक्ष सुरज कन्नूर, युवक अध्यक्ष तौफिक शेख यांच्या तर्फे घग्घुस येथील कैंसर पीढ़ित रुग्णाला एक महिन्याचा संपूर्ण राशन किराणा साहित्य व आर्थिकस्वरूपी मदत देण्यात आले.
    याप्रसंगी युवक कांग्रेस शहर अध्यक्ष तौफीक शेख, शहर उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला , कांग्रेस नेते शेखर अन्ना तनगलापेली, शहरसचिव अमित सावरकर, वशिष्ठ पांडेय, मौलाना सुलेमान खान, सय्यद हसन अली,व अन्य कार्यक्रते उपस्थित होते.

    प्रतिनिधी – नौशाद शेख