• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

    चंद्रपुर :- गडचिरोली जिल्ह्यातील उमेश नैताम हा कैदी हत्तेच्या गुन्हात चंद्रपुर जिल्हा कारागृहात मागील 11 महिन्यांपासून कैद होता.
    या आरोपीने आज दुपारी दुपट्टा ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
    मा. शहर दंडाधिकारी यांच्ये सूचनेनुसार शहर पोलिसांना माहिती देण्यात आली.

    Leave a reply

    Please enter your comment!
    Please enter your name here