• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  आषाढी एकादशीला घुग्घुस येथे साई मंदिराची स्थापणा

  घुग्घुस : सबका मालिक एक, श्रद्धा आणि सबुरीचे शिकवण देणारे शिर्डीचे संत साईबाबा यांचे घुग्घुस नगरीत मंदिर नसल्याची खंत सतत भाविकांना होत होती
  मात्र आज आषाडी एकादशीच्या पवित्र मंगलमय मुहूर्तावर वॉर्ड क्रं तीन येथील खुल्या जागेवर संपूर्ण वॉर्डवसीयांच्या एकमताने निर्मिती करण्यात आली.

  मंदिराच्या नियोजित स्थळी राजुरेड्डी, रोशन पचारे,इम्रान खान यांच्या हस्ते विधिवत पुजा – अर्चना करून स्थापणा करण्यात आली याप्रसंगी पवन आगदारी, सैय्यद अनवर, राजेश मोरपाका,सचिन हिकरे, अरविंद पथाडे,प्रफुल हिकरे,जावेद कुरेशी,गणेश वझे,सुनील मांढरे,श्रीकांत पतरांगे,सुनील मांढरे,अनिल कामतवार,स्वप्नील वाढई,बालकिशन कुळसंगे,व मोठया संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

  नौशाद शेख घुग्घुस प्रतिनिधि सर्च टि, व्ही,