• Advertisement
 • Contact
More

  रेल्वेच्या धडकेत अस्वलीचा मृत्यू

  मूल (अमित राऊत )

  आज सकाळी साडेचार वाजता च्या रेल्वेने संसार करीत असलेल्या अस्वलीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही अस्वल मादी असून 3 वर्षाची आहे.
  चीचंपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मुल उपक्षेत्रातील , नियतक्षेत्रातील घटना आहे.
  मालगाडी रेल्वेच्या धडकेत 4 वाजताचे दरम्यान मुल कडून गोंदिया मार्गे जाणाऱ्या मुल- चीचोली गावाजवळ रेल्वे लाईन पिलर क्रमांक.1198/9 जवळ रेल्वेच्या धडकेत आढळून आली.
  मृत अस्वलवर मागील बाजूस शेपटी जवळ व मागील डाव्या बाजूच्या पाया जवळ धडक बसलेल्या जखमा दिसून आले. घटनास्थळी जाऊन मोकापंचनामा नोंदवून मृत अस्वलाला शविच्छेदना करीता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, चिचपल्ली येथे रवाना करण्यात आले.