• Advertisement
  • Contact
More

    बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर धरणे आंदोलन संपन्न..

    चंद्रपुर :- बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर धरणे आंदोलन , वरील मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपन्न झाले. या आंदोलनात बहुजन समाज पार्टी प्रदेश सचिव मा. चंद्रकांत मांझी,जिल्हाध्यक्ष माननीय मुकद्दर मेश्राम , बसपा गटनेता चंद्रपूर महानगरपालिका,माननीय अनिल रामटेके ,जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष आदरणीय मनीषा नैताम , जिल्हा महिला सहसंयोजिका अनिता हस्ते ,शहराध्यक्ष शिरिजकुमार गोगुलवार, शहर उपाध्यक्ष माननीय प्रशांत रामटेके , सागर वर्गने जिल्हा महासचिव , राहुल कामटे वॉर्ड अध्यक्ष , सागर करमरकर वॉर्ड अध्यक्ष , जिल्हा कार्यकारी सदस्य धर्मेश निकोसे, एडवोकेट रोशन नकवे , झोन कॉर्डिनेटर प्राध्यापक राजेश ब्राह्मणे , झोन कॉर्डिनेटर नावानंद खंडाळे , जिल्हा कार्यकारणी सदस्य सिद्धार्थ रामटेके शहर उपाध्यक्ष घुगुस ,प्रफुल मनवर महासचिव घुगस शहर राकेश फुलझेले कार्यालय अध्यक्ष , माधवी जमले श्रेया जंगम. आदींची उपस्थिती होती..!

    Leave a reply

    Please enter your comment!
    Please enter your name here