• Advertisement
 • Contact
More

  Ballarpur

  बल्लारपूर शहरात एका धक्कादायक घटना ट्रकचा धडकेत वृद्धव्यक्ती आश्चर्यकरकपणे बचावल्याची दृश्ये CCTV कँमेरात कैद

  बल्लारपूर शहरात एका धक्कादायक प्रकार घडला आहे ट्रकचा धडकेत वृद्धव्यक्ती आश्चर्यकरकपणे बचावल्याची दृश्ये कलाकेंद्र स्टुडिओ येथील सीसी टीव्ही कँमेरात...

  दबा धरुन बसलेल्या बिबट्याची दुचाकी स्वारावर झडप

  कर्तव्य बजावून परत येत असलेल्या विश्वास गिरसाळवे राहणार विसापूर या पेपर मिल कामगारांच्या चालत्या...

  दीप्ती सुर्यवंशी पाटील बल्लारपूरच्या नवीन उपविभागीय अधिकारी

  बल्लारपूर :- महाराष्ट्र शासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी पदाच्या बदल्या नुकत्याच केल्या आहेत. दरम्यान दीप्ती सुर्यवंशी पाटील या बल्लारपूर येथील...

  संघटनेच्या माध्यमातून बल्लारपूर वासीयांची सेवा करण्याचा मानस – आ. किशोर जोरगेवार

  बल्लारपूरातील शेकडो युवकांचा यंग चांदा ब्रिगेडमध्ये प्रवेश यंग चांदा ब्रिगेडच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांमूळे संस्थेचा...

  नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे आरोग्य व्यवस्था ढेपाळली:- राजु झोडे

  नगर परिषद बल्लारपूरातील गढ़ढ्यामुळे डेंगू मलेरिया च थैमान वचिंत चा आरोप बल्लारपूर :- बल्लारपूर शहरात...

  बल्लारपूरातील त्या हत्येचे आरोपी पोलिसांच्या ताब्यात अनैतिक संबंधा तुन पतीची हत्त्या

  बल्लारपूर - शहरातील सास्ती पुलाजवळ 29 जुलैला वेकोली कर्मचारी 44 वर्षीय मारोती शंकर काकडे या इसमाचा मृतदेह मिळाला होता.मृतदेहावर...

  बल्लारपुरातून 19 गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव

  चंद्रपुर :- बल्लारपूर शहरात अलीकडे गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांचा वावर वाढत आहे. यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर आळा...

  बल्लारपूर-सास्ती मार्गावर एका अज्ञात इसमाची धारदार शस्त्राने हत्या

  बल्लारपूर पुन्हा हादरले चंद्रपुर :- बल्लारपूर शहरात गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्याचे नावच नाही, दिवसेंदिवस गुन्ह्याचे...

  बल्लारपूर – सास्ती मार्गावर एका अज्ञात इसमाची धारदार शस्त्राने हत्या

  चंद्रपुर :- बल्लारपूर शहरात गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्याचे नावच नाही, दिवसेंदिवस गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे की काय असा प्रश्न...

  जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याची गरज:- राजु झोडे

  चंद्रपूर, बल्लारपूर, घुगुस, वरोरा, राजुरा येथील हत्याकांडाच्या पार्श्‍वभूमीवर वाढती गुन्हेगारी थांबवण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी

  तलवारीन हल्ला प्रकरणातील तीन फरार आरोपींना अटकबल्लारपुर पोलिसांची कारवाई

  बल्लारपूरातील महाराणा प्रताप वॉर्डातील सुभाष चौकात विशेष ऊर्फ संदीप बोग्गा...

  बल्लारपूरमध्ये काल रात्री तलवारीने तरुणांवर प्राणघातक हल्ला, एका आरोपीला अटक आणि तीन फरार

  ■ पोलिस तपासात गुंतले चंद्रपुर :- जिल्ह्यात दारूबंदी हटविताच गुन्हेगारीच्या दुनियेत दिवसेंदिवस काही प्रमाणात खळबळ उडाली...

  बल्लारपूर येथील शिवाजी वॉर्डात भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू

  ६८ वर्ष महिला यांचा घटनास्थळीच मृत्यू चंद्रपुर :- मागील 2 दिवसापासून बल्लारपूर शहरात कोसळत असलेल्या मुसळधार...

  पेट्रोल पंपा वर बंदूकीच्या धाकाने पैसे चोरी करणारे आरोपी अटकेत

  दि.१९/०७/२०२१ रोजी निर्यभ पेट्रोलपंप,राजुरा रोड, बामणी - बल्लारपुर येथे रात्रौ अंदाजे १ ते २ वा. दरम्यान काळया - लाल...

  Related categories