• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  मूल तालुक्यात आणखी तीन पॉसिटीव्ह – नववधू निघाली कोरोना पॉसिटीव्ह

  मूल तालुक्यातील जानाळा येथे 2 कोरोना पाझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे. २९ जूनला जानाळा येथे लग्न समारंभ झालं होतं. या लग्न सोहळ्यात ऊर्जानगर येथील एक महिला सहभागी झाली होती. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, आरोग्य यंत्रणेने या लग्न सोहळ्यात सहभागी सर्वांचे स्वॅब नमुने घेतले. होते.

  यापैकी वधु आणि तिच्यासोबतची एक महिला पॉझिटिव्ह आढळून आल्याने आज प्रशासनाने जानाळा येथे जाऊन या पॉझिटिव महिलांच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेणे सुरू केले. बेंबाळ येथील एक युवक देखील कोरोना पॉझिटिव निघाल्याने आज मूल तालुक्यात कोरोना चे रुग्ण संख्या तीन झाली आहे.

  तो मूल येथील कर्मवीर महाविद्यालयात संस्थात्मक कारन्टाटाइन होता. कालच गडीसुर्ला येथील एक युवक कोरोना पासून निघाला होता, त्यात आणखी तिघाच भर पडल्याने, तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

  Leave a reply

  Please enter your comment!
  Please enter your name here