• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी बाबत उद्या होणारी बैठक पुढे ढकलली

    चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी बाबत निर्णय घेण्यासाठी 2 सप्टेंबर 2020 रोजी राज्य उत्पादन मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रालयात दुपारी 1 वाजता महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते.मात्र पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱयावर असून हि बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.