• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    चंद्रपुरातील लॉकडाउनच्या परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे केंद्र शासनाला पत्र – उद्या दुपारपर्यंत होणार निर्णय – जिल्हाधिकारी गुल्हाने यांची सर्च टीव्हीला माहिती

    चंद्रपुरात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून यावर आळा घालण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्यात ३ सप्टेंबर पासून लॉकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती.त्यानंतर आता द्रपुरातील लॉकडाउनच्या परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनि केंद्र शासनाला पत्र पाठवले असून उद्या दुपारपर्यंत निर्णय होणार आहे असे जिल्हाधिकारी गुल्हाने यांनि सर्च टीव्हीला माहिती दिली आहे.