• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    जावयाकडे आलेल्या ७५ वर्षीय महिला कोरोनाग्रस्त सासूचा मृत्यू

    पवन झबाडे – प्रतिनिधी –

    जावयाकडे आलेल्या कोरोनाग्रस्त सासूचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दोन दिवसापूर्वी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथून ७५ वर्षीय महिला चंद्रपुरातील अंचलेश्वर वॉर्ड येथील आपल्या जावयाकडे राहण्यासाठी आली होती.मात्र तिची प्रकृति अस्वस्थ असल्याने चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान तिचा मृत्यू झाला. तिला कोरोना ची लागण झाले असल्याचे स्पष्ट झाले.

    सविस्तर बातमीपत्र बघा आज रात्री ९,१०.३० वाजता फक्त सर्च टीव्ही वर…