• Advertisement
  • Contact
More

    चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 4 कोरोनामुक्त, 7 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु – ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 54

    गत 24 तासात जिल्ह्यात 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 7 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच एका बाधिताचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 600 वर पोहोचली आहे.सध्या 54 बाधितांवर उपचार सुरू आहेत.