चंद्रपुर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर तर्फे चंद्रपुर महानगर पालिका मधील उपआयुक्त श्री. विशाल वाघ यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नगरसेवक संजय कंर्चलावर यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज चंद्रपूर पोलिस अधिक्षक मा. अरविंद साळवे साहेब यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,सौ.बेबीताई उईके महिला जिल्हाध्यक्षा,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे,डी. के आरिकर, दिपक जयस्वाल गटनेता महापालिका,सुनिल दहेगांवकर, सौ.ज्योती रंगारी महिला शहर अध्यक्षा,प्रदिप रत्नपारखी युवक अध्यक्ष, सौ.प्रज्ञा पाटील युवती अध्यक्षा,माणिक लोणकर,सौ. मंगला आखरे नगरसेविका महापालिका, संजय वैद्य माजी नगरसेवक, राजेंद्र आखरे माजी नगरसेवक,पंकज जगताप, प्रियदर्शन इंगळे, उपस्थित होते.

मनपा उपायुक्त यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नगरसेवकाला अटक करा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी
228
Related videos
कळमना येथे कापसाचे 3 लक्ष 94 हजार 470 रुपयांचे – अनधिकृत बियाणे जप्त – तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पथकाची कारवाई
बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे बोगस बीटी कापसाचे अंदाजित रक्कम 3 लक्ष 94 हजार 470 रुपयांचे अनधिकृत बियाणे तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांच्या...
वीज पडून आई व दोन मुलींचा जागीच मृत्यू, वरवट येथील घटना
वीज पडून आई व दोन मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज मंगळवारी दुपारचा सुमारास चंद्रपूर शहरालगत असलेल्या वरवट या गावात घडली....
ग्रामीण भागातील थकित विजबिलापोटी पथदिव्यांचे विज कनेक्शन कापण्याची मोहीम त्वरीत थांबवावी अन्यथा आंदोलन करू – आमदार सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्हयात अनेक ग्राम पंचायत क्षेत्रात पथदिव्यांचे विज कनेक्शन थकित विजबिलापोटी खंडीत केले जात आहेत. हा जिल्हा विज उत्पादक जिल्हा आहे. अनेक...
शेतकरी आत्महत्येची 23 प्रकरणे मदतीकरीता निकाली – अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा
जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी आत्महत्येच्या एकूण 27 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात...
Related videos
चंद्रपूर जिल्ह्यात दहावीच्या निकाल ९५.९७ टक्के – बल्लारपूर अव्वल, तर जिवती तालुका सर्वांत कमी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी...
25 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रशांत गेडाम - प्रतिनिधी
25 वर्षीय युवकाने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार...
तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाचा हल्लापतीचा मृतदेह मिळाला; पती बेपत्ता
जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केला. यात पत्नीला वाघाने ठार केले. तर पतीला फरफटत जंगलात...
ताडोबातील सर्वात वयोवृद्ध वाघडोह वाघाचा मृत्यूदोन दिवसांपूर्वी वाघाडोह वाघाच्या हल्ल्यात सिनाला येथे गुराख्याचा मृत्यु झाला होता
चंद्रपुरातील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाडोह या वाघाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी...