• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  सिटीपीएस मध्ये कंत्राटी कामगार भाजला

  धम्मशील शेंडे, चंद्रपुर

  चंद्रपुर :- आज दिनाक .22/07/2021 ला दुपारी 12 वाजता CSTPS चंद्रपूर मधील विचोला जवळ ही दुर्घटना घडली आहे,
  राख वाहून नेणारी पाईप लाईन मधे लिकेज चे काम करता असताना जनरेटर चाकरन्ट लागल्याने रमेश बारसागड़े विद्युत कंट्राती कामगारा चे हाथ व पाय जड़ले (भाजले ) आहे, त्या कामगाराला खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे .

  सबंधित विभाग व कंत्राटदार मे.भावना कन्स्ट्रक्शन चे अंतर्गत काम करीत असलेला कामगार काम करित असताना सदर घटना घडली.

  कारखाना सुरक्षा अधिकारी व कामगार कल्याण अधिकारी यांची सर्व जबाबदारी ची चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात यावि तसेच कंट्राती कामगार अनुदान भरपाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक कामगार व नागरिक करीत आहेत.