• Advertisement
  • Contact
More

    19 जुलै रोजीचा महिला लोकशाही दिन स्थगित


    चंद्रपूर दि. 15 जुलै: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दि. 19 जुलै 2021 रोजीचा महिला लोकशाही दिन स्थगित करण्यात येत आहे. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी असे सदस्य सचिव,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.