• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  अबब चक्क 83 किलोचा बोकड

  धम्मशीलशेंडे, चंद्रपुर

  चंद्रपुर :- उत्सव सणांच्या मोसमात वस्तूंचे नावीन्य आणि किंमतही वाढून जाते. बरेचदा किमती पेक्षा वस्तु ला जास्त लोकप्रियता मिळते आणि प्रसिद्धीचे वलय प्राप्त होते. चंद्रपुरात असाच एक बोकड इंटरनेट सेंसेशन ठरू पाहतोय. लाखोंच्या किमतीत असलेला हा बोकड सामान्य नाही तर तब्बल 83 किलो चा आहे. मध्यंतरी खर्रा खाणारा बोकड चर्चेत आला होता.
  आता एक 83 किलोचा बोकड चंद्रपुर च्या बालाजी वार्डातिल बाजारात विक्रिस आणला गेला आहे.
  83 किलोचा बोकड एकूणच नवल वाटनार असाच हा बोकड आहे.