गडचिरोली,(जिमाका)दि.16: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षा सन 2021 करीता निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवार, दि. 16.07.2021 रोजी दुपारी 1.00 वाजता,ऑनलाईन जाहीर करण्यात आले. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 10 वी पास होणाऱ्याची टक्केवारी 99.59 इतकी जाहीर करण्यात आली
आहे.
इयत्ता 10 वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रशासनाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

Related videos
25 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रशांत गेडाम - प्रतिनिधी
25 वर्षीय युवकाने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार...
तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाचा हल्लापतीचा मृतदेह मिळाला; पती बेपत्ता
जंगलात तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केला. यात पत्नीला वाघाने ठार केले. तर पतीला फरफटत जंगलात...
ताडोबातील सर्वात वयोवृद्ध वाघडोह वाघाचा मृत्यूदोन दिवसांपूर्वी वाघाडोह वाघाच्या हल्ल्यात सिनाला येथे गुराख्याचा मृत्यु झाला होता
चंद्रपुरातील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाडोह या वाघाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी...
ताडोब्यातील वाघडोह चा मृत्यु
चंद्रपूर - जगप्रसिद्ध ताडोब्यातील वाघडोह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला आहे
Related videos
बल्लारपूर शहरालगत कळमना येथे लागलेल्या आगीत शेजारचा एचपीसीएल पेट्रोल पंप विळख्यात, लाखो टन सुबाभूळ- बांबू- निलगिरी चा लाकुड खाक
बल्लारपूर शहरालगत कळमना येथे लागलेल्या भीषण आगीत शेजारचा एचपीसीएल पेट्रोल पंप विळख्यात सापडला आहे. 20 एकरावर पसरलेल्या...
चंद्रपूर शहरालगत शक्तिनगर वेकोली वसाहतीत बिबट्याचा संचार,
चंद्रपूर शहरालगत शक्तिनगर वेकोली वसाहतीत बिबट्याचा संचार बघायला मिळाला आहे. रात्रीच्या सुमारास शक्तिनगर मारुती मंदिर परिसरातील घरांसमोर...
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात कारागृहातील 540 महिला व पुरुष कैद्यांची तपासणी
चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम चंद्रपूरतर्फे विशेष कर्करोग जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वाघाच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू
तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या वृद्धाला वाघाने ठार मारल्याची घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आडकू गेडाम असे मृतकाचे नाव आहे . हि...