• Advertisement
 • Contact
More

  शहरात गोळीबार। बुरखाधाऱ्याचा रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे युवकावर गोळीबार

  चंद्रपूर :- शहरातील गजबजलेल्या परिसरातील रघुवंशी काम्पलेक्स या बिल्डिंग मध्ये बुरखा घालून आलेल्या युवकाने एका युवकावर गोळीबार केल्याची थरारक घटना आज दुपारी घडली.
  यात एक युवक जखमी झाला आहे, त्याला तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील उपचाराकरिता सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले तिथुन त्याला खाजगी रुग्णालयात हलविन्यात आले आहे.
  वृत्तलिहेपर्यंत आरोपी व जखमीची नावे कळू शकले नाही.
  सदर गोळीबार प्रकरण गैंगवॉरशी निगडित असल्याची चर्चा आहे.