• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    शोकाकुल लष्करे कुटुंबाची राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतली सांत्वन भेट

    चंद्रपुर :- दुर्गापूर येथे १२ जुलै रोजी जनरेटर मधील गॅस गळतीमुळे रमेश लष्करे यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील सहा जणांचा दुर्देवी मृत्यु झाल्याच्या घटनेसंदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री व राज्यमंत्री मा.ना.श्री.प्राजक्त तनपुरे साहेबांनी यांनी राष्ट्रवादी पदाधिकारीसह लष्करे कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. यावेळी मृतक रमेश लष्करे यांची आई श्रीमती नागम्मा लष्करे व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.