• Advertisement
  • Contact
More

    हातात कोंबड्या घेत केला नारायण राणेंचा निषेध, चंद्रपूरात शिवसैनिक आक्रमक , राणेचा प्रतिमेला फासले काळे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे चंद्रपूरात तीव्र पडसाद उमटले शहरातील वरोरानाका चौकात. शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांचा नेतृत्वात शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले सोबतच हातात कोंबड्या घेऊन नारायन राण यांच्या विरोधात जोरदार घोशनाबाजी करण्यात आली,