• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    ममता भोजनालय संचालक दांपत्यांची गळफास घेऊन आत्महत्या

    चंद्रपुर :- चंद्रपुर बल्लारपुर रोड वरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया समोरिल मा ममता भोजनालय चे संचालक चंद्रभान दुबे (60 वर्ष) व त्यांची पत्नी मंजू दुबे (50 वर्ष) राहणार टॉवर टेकडी, जूनोना रोड, बाबुपेठ यांनी गळफास घेऊन भोजनालयात आत्महत्या केली.
    आत्महत्या मागील 3-4 दिवसांपूर्वी ची आहे असा अंदाज वर्तविला जात आहे.
    आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
    पुढील तपास चंद्रपुर शहर पोलिस करत आहेत.