• Advertisement
  • Contact
More

    जांभुळघाट येथे पती ने केला पत्नी चा खुन घटनास्थळी पोलीस दाखल

    चिमूर : – चिमुर तालूक्यातील भिसी पोलीस हद्दीतील मौजा जांभुळघाट येथील आरोपी बबलु मारूती सिंदेवार वय अंदाजे ४५ वर्ष व पत्नी शालु बबलू सिंदेवार वय अंदाजे ३० वर्ष असुन दोघेई वेळ अंदाले दुपारी ०३:०० वा.जंगलात काळ्यांची मोळी आणन्यासाठी गेले होते.
    याचाच फायदा घेत जंगलात मध्ये पती ने पत्नी चा खुन केला असल्याचे जनतेत व्यक्त केले जात आहे.यावेळी घटना स्थळी चिमूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा भिसी पोलीस स्टेशन ठानेदार सह त्यांची टिम दाखल झाली होती. ठाणेदार मनोज गभणे,पी.एस.आय.जंगम,बीट जम्मादार नवघळे यांनी पंचनामा करीत शव शवविच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.