• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील चेकपोस्ट नाक्यावर २५ लाख किमतीचे गोमास जप्त

    पवन झबाडे – प्रतिनिधी

    आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नागपुरातून हैद्राबाद जात असलेल्या एका ट्रक ला राज्य महामार्ग पोलिसांनी एका मोठ्या ट्रक ला तपासणीसाठी थांबविले.तपासणी दरम्यान ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गोमास आढळून आले.या गोमांसाची अंदाजे किंमत २५ लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.

    सविस्तर बातमीपत्र बघा आज रात्री ९,१०.३० वाजता फक्त सर्च टीव्ही वर…