• Advertisement
  • Contact
More

    कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या संशयितांची अँटीजेन टेस्ट किट ने होणार तपासणी

    कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या संशयितांची रॅपिड तपासणी सुरू करण्यात येणार आहे. अवघ्या १५ ते ३० मिनिटात अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्ट किट चंद्रपुरात शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची चाचणी आता अधिक सोपे होणार आहे.हि किट जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील रुग्णालयात एक सेंटर उभारण्यात येणार आहे.तसेच चंद्रपूर तालुक्यात तीन सेंटर असणार आहे. आजपासून त्याच स्क्रीनिंग सुद्धा सुरु झाले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने या किटचा फायदा होणार आहे,शासनाने सध्या १ हजार किट उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमणार यांनी दिली आहे.

    Leave a reply

    Please enter your comment!
    Please enter your name here