• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  काँग्रेस नगरसेवकांच्या अगांवर महापौर ने फेकली नेम प्लेट मनपाच्या आमसभेत गदारोळ महापौर व स्थायी समिती सभापती वर केला गुन्हा दाखल

  काँग्रेस नगर सेवकांनी महापौर व स्थायी समिती सभापती वर केला गुन्हा दाखल

  मनसेच्या नगरसेवकाची कार्यकर्त्या सोबत आम सभेत प्रवेश आणि भाजपा चा निषेधार्थ काँग्रेस चा गोंधळ

  चंद्रपुर :- मागील काही वर्षा पासून चंद्रपूरचा रत्याना घेउन अनेक आंदोलन करण्यात आले पण अजून ही पालिके ने पालिकेचा अंतर्गत येणारे रास्ता वर असलेला गडयाना पूर्ण न केल्याने आज मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांनी आपल्या अंगावर किचड लावून पालिका समोर आंदोलन केले आणि पालिकेची आमसभा सुरु असतांनाही सभेत जाऊन मनसे कार्यकर्त्यासोबत घेऊन आयुक्त आणि महापौरांच्या समोर निवेदन देण्यात आले.

  आम सभेत विपक्ष मध्ये बसलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी चालू असलेल्या आमसभेत चंद्रपुर चा cstps थर्मल पॉवर स्टेशन crs फंड, अमृत योजने चे भोंगळ काम, दोनशे कोटीं आणि कोरोना काढत पीडित कडून घेतले पैसे परतदेण्या करीता डॉ गुलवाडे यांच्ये वर लेखा परीक्षणात 97 लक्ष दंड वसुलीच्या मुद्यांना घेउन आमसभेत बैनर दाखवित प्रदर्शन करण्यात आले.
  काँग्रेस या मुद्यांना घेऊन निषेध प्रदर्शन करतांना महापौरांचे नियंत्रण सुटल्याने त्यांनी सुद्दा आपली पाण्याची बाटली व नेम प्लेट फेकून मारली.
  या कृत्या विरोधात काँग्रेस नगरसेवकांनी महापौर व स्थायी समिति सभापति विरुद्ध शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.