• Advertisement
  • Contact
More

    नागपुर कडून भंडारा कडे येणाऱ्या बस चा भीषण अपघात

    भंडारा: नागपूर येथून भंडारा कडे येणाऱ्या mh 40 N 9567 बस चा अपघात झाल्याची घटना आज 14 जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर घडली. यात 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत . तर चालक गंभीर जखमी झाला आहे. मौदा तालुक्यातील हल्दीराम कंपनी जवळ ही घटना घडली. चालकाचा नाव रवींद्र जंगडे (45) साकोली असे आहे. 11प्रवासी जखमी झाले आहेत.