• Advertisement
  • Contact
More

    राजोली येथे एका इसमाची आत्महत्या

     मूळ तालुक्यातील राजोली येथिल एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केली. गुलाब कवडू बोरकर असे मृतकाचे नाव आहे . हि घटना आज शनिवारी  दुपारी 2.30 वाजता सुमारास घडली.
          गुलाब बोरकर ने  नैराश्येतून विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. मात्र  आत्महत्या कशामुळे केली हे अजूनही कळू शकले नाही. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या  जात  आहे. त्याचा  मृत्यू पश्चात पत्नी, एक मुलगा ,आई असा परिवार आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून  मृतदेह शवछेदनासाठी मुल चा ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पोलिस घटनेचा  तपास मूल पोलीस  करीत आहे.