• Advertisement
  • Contact
More

    शेतामध्ये निंदन करत असातांना शेतकर्‍यावर वाघाचा हल्ला ; शेतकरी ठार

    सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथील शेतकरी शालीकराम चापले यांना वाघाने पकडले काही वेळ शोधा शोध करून त्यांचा प्रेत मिळाला
    घटनास्थळापासुन वाघाने ओढत झुडपात नेले.
    गावातील 50-100 नागरीकांनी शोधाशोध केली असता, शेतकर्‍याचा मृतदेह आढळला आहे. या बाबत सावली वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देण्यात आली असून, वृत्त लिहेपर्यंत वनविभाग चे कर्मचारी घटनास्थळी हजर झालेले होते.