• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    शिवसेना, युवासेना तर्फे काळाराम मंदिर भागात वृक्षारोपण

    चंद्रपुर :- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या जन्मदिनानिमित्त युवासेना महानगर चंद्रपूर च्या वतीने काळाराम मंदिर समाधी वॉर्ड परिसरात जिल्हाप्रमुख मा. संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख मा.निलेशभाऊ बेलखेडे यांच्या नेतृत्वात, युवासेना शहर समन्वयक गणेश रासपायले यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक शिवसेना जेष्ठ नेते अजयजी वैरागडे, एस टी कामगार संघटनेचे शेखर भाऊ उईके कार्यक्रमाला उपस्थित:- अजयजी कोंडलेवार शिवसेनिक , संजयभाऊ कुंभलकर, नितेश खंगार, बादल मेश्राम, योगेश घटे, शाम भानारकर, रोहित राजगडकर, विपीन इंगलवार,इत्यादींची उपस्थिती होती