• Advertisement
  • Contact
More

    गडचिरोली जिल्ह्यातील इयत्ता 10 वी पासची टक्केवारी 99.59 जाहीर

    गडचिरोली, दि.16: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षा सन 2021 करीता निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवार, दि. 16.07.2021 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आले. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 10 वी पास होणाऱ्याची टक्केवारी 99.59 इतकी जाहीर करण्यात आले आहे.
    इयत्ता 10 वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रशासनाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.