• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    नंदगाव पोटे येथील 29 वर्षाच्या युवकाने केली आत्महत्या

    दिनांक 17.07.2021 रोजी रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा नांदगाव पोटे येथील 29 वार्षिय विशाल रामदास महकुडकर या युवकाने आत्महत्या केल्याची घटना सामोर आली आहे.
    नांदगाव पोटे येथील विशाल रामदास महाकुडकर यांचे नावे पोलिस स्टेशन रामनगर येथे मिसिंग ची रिपोर्ट देण्यात आली असून रामनगर पोस्टे च्या माहिती नुसार हा इसम 16.07.2021.चे सायंकाड़ी दारू पेउन MH34 PG 8118 या क्रमांकाची दुचाकी वाहनाने नातेवाइकना भेट देण्या करिता बाहेर पडल्याचे सचिन सुरेश मदपाते वय 31 वर्षे यांच्या बयाना वरुण माहिती मिडाली आणि करिता चंद्रपूर जिल्ह्यातील हद्दित येणाऱ्या प्रत्येक पोस्टेला ही मिसिंग ची घटना कडविन्यात आली.प्रतेकि कड़े शोध सुरु असतांना राजुरा तालुक्यातिल विरुर स्टेशन लगताच्या धानोरा गावाजवळील आर्वी नदीत एक मृत देह सापळला असता विरुर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक कृष्णा तिवारी आणि उप पोलिस निरीक्षक सदानंद वडतकर यांच्या मार्गदर्शनखाली पोहवा दिवाकर पवार,पोशी मडावी पोशी रामदास यांनी मोक्यावर्ती पोहचवून पंचनामा केल्यास तो मृत देह पोस्टे रामनगर येथील मिसिंग असलेल्या विशाल रामदास महाकुडकर याचा आहे असे स्पष्ट झाले आणि पुढील तपास विरुर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक कृष्णा तिवारी आणि उप पोलिस निरीक्षक सदानंद वडतकर यांच्या मार्गदर्शनखाली पोहवा दिवाकर पवार करत आहे.