• Advertisement
 • Contact
More

  वाघाच्या हल्ल्यात म्हैस ठार


  मूल प्रतिनिधी

  मूल तालुक्यातील मोरवाही गावातील देविदास शंकर पाल यांची म्हैसला आज सायंकाळच्या सुमारास वाघाने हल्ला करून ठार केले.
  मोरवाही येथील शेतात म्हैस चरत असताना दबा धरून असलेल्या वाघाने ठार केले.
  यात
  देविदास शंकर पाल यांची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
  या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले असून वाघाचा बंदोबस्त करा, अशी मागणी होत आहे.