• Advertisement
  • Contact
  • Chandrapur
More

    रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चेक निंबाळा या गावातील एका फार्म हाऊस मधून ५० लाखांचा सुगंधित तंबाखूचा साथ जप्त – ३ आरोपींना अटक

    चंद्रपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील चेक निंबाळा गावात एका फार्म हाऊसवर सुगंधित तंबाखू असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फार्म हाऊसवर धाड टाकली असता जवळपास ५० लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.
    सविस्तर बातमी बघा आजच्या बातमीपत्रात रात्री ९ व १०.३० वाजता, फक्त आपल्या सर्च टीव्हीवर