• Advertisement
 • Contact
More

  ट्रॅक्टर उलटून एक जण जागीच ठार.

  आष्टी :- नजीकच्या वैनगंगा नदीकाठी असलेल्या ख्रिश्चन मिशनरीच्या शेतात चिखलणी करीत असताना ट्रॅक्टर उलटल्याने एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज चारच्या सुमारास घडली.प्रमोद गेडाम वय 33 रा चंदनखेडी खर्डी ता चामोर्शी जि. गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.त्याच्या पश्चात पत्नी तीन मुले असा परिवार असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  Leave a reply

  Please enter your comment!
  Please enter your name here