• Advertisement
  • Contact
More

    विद्यार्थ्याचा गळफास घेऊन आत्महत्या सुभाष नगर क्वार्टर नं. 194

    वेकोलीचे सेवानिवृत्त कामगार भगवान वाघमारे हे सुभाष नगर वसाहतीत क्वार्टर येथे राहते असून त्यांचा मुलगा प्रविण वाघमारे ( 22) वर्षे,यांनी राहते क्वार्टर मध्ये आज बुधवारला सायंकाळी 5.15 वाजेदरम्यान पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली, प्रविण हा बीए अंतिम वर्षाला शिक्षण घेत होते, परंतू तो लॉकडाउन मुळे सुभाष नगर येथे आई वडिलांकडे क्वार्टर मध्येच राहत होता, आई कामानिमित बाहेर गेली होती कदु व वडील झोपून अस्ताना त्यांनी फाशी घेतली असल्याचे सांगितले जाते. आत्महत्येचे नेमके कारण माहिती होऊ
    शकले नाही, पोलिसांनी मर्ग दाखल केलेअसून पुढील तपास घुग्घुस पोलिस सपोनि मोरे, गौरीशंकर आमटे,संजय सिंग उपनिरीक्षक, रंजित भुर्से, सचिन डोहे, आदी करीत आहे.

    नौशाद शेख, घुग्घुस प्रतिनिधि, सर्च टि, व्ही,