• Advertisement
 • Contact
 • Chandrapur
More

  वेस्टर्न कोलफील्डस लिमिटेड वणी क्षेत्राच्या राजीव रतन केंद्रीय चिकित्सालय आपातकालीन विभागाचा उदघाटन समारोह संपन्न

  घुग्घुस :- श्री. मनोज कुमार अध्यक्ष सह प्रबंध निर्देशक यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती अनिता अग्रवाल यांच्या शुभ हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले.
  यावेळी मंचावर डॉ. संजय कुमार निर्देशक कार्मिक, श्री. राजेंद्रप्रसाद शुक्ला निर्देशक वित्त, श्रीमती रीना कुमार, श्रीमती आरती शुक्ला, श्री. अजित कुमार चौधरी निर्देशक तंत्रज्ञ संचालन, श्री. बबन सिंग निर्देशक तंत्रज्ञ योजना व परियोजना, श्रीमती राधा चौधरी, श्रीमती सोना सिंग, महाप्रबंधक उदय कावळे उपस्थित होते.
  याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले वं मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

  यावेळी वेकोली अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, नागरिक उपस्थित होते.