• Advertisement
 • Contact
More

  युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

  शनिवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी दरम्यान
  सुधाकर दामोदर बोबडे (30) रा. वार्ड क्र. 2 घुग्घुस या युवकाने वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
  सुधाकर दामोदर बोबडे हा सकाळी घुग्घुस येथून दुचाकीने तिथे गेला व पुलावर दुचाकी MH34,S, 6661,उभी ठेऊन नदीत उडी घेतली हे बघताच काही कामगारांनी त्याला वाचविले हि माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले त्याला घुग्घुस येथील प्रा.आ.केंद्रात उपचारासाठी आणले प्रकृती
  चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

  नौशाद शेख घुग्घुस: प्रतिनिधि सर्च टि, व्ही,